लाभले
आम्हास भाग्य बोलतो
मराठी
जाहलो खरेच धन्य
ऐकतो मराठी
धर्म पंथ जात
एक जाणतो मराठी
एवढ्या जगात ‘माय‘ मानतो मराठी
!!!
गर्वच आहे जगातील सर्वात सुंदर भाषा
आमची मायबोली असल्याचा !!!
सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
जय महाराष्ट !!!
No comments:
Post a Comment